टिशू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती

Grape’s farming :-टिशू कल्चर म्हणजे काय, टिशू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती,टिशू  कल्चर कार्यपद्धती,टिशू कल्चर संवर्धनाचे फायदे,उच्च गुणवत्तेचे द्राक्ष रोपांची उत्पादन,पीक सुधारणा आणि अनुवंशिक वाढ,कमीत कमी कीटक आणि रोगांचे संक्रमण, लुप्तप्राय प्रजातींच्या संवर्धन, क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास,विशिष्ट पिक वाण, हवामानाचे परिणाम.

 शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की टिशू कल्चर द्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती कशी करायची आणि त्याचे फायदे काय आहेत तसेच या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्याला कोणत्या अडचणींपासून आणि नुकसानापासून वाचता येईल अशी ही पाहणार आहोत

टिशू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती

Grape’s farming :- द्राक्षाची शेती ही भारत आणि महाराष्ट्र मध्ये काही ठराविक भागांमध्ये होते परंतु आता द्राक्षाची लागवड इतर भागातही वेगाने पसरत आहे मागील वीस वर्षाचा आढावा घेतल्यास भारतातील द्राक्ष खालील क्षेत्र 6.35% ने वाढले असून उत्पादन 5.07 टक्के वाढले आहे परंतु द्राक्ष उत्पादकतेत मात्र फक्त एक पण दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुख्य कारण म्हणजे आपण करत असलेली पारंपारिक शेती पद्धती शेतकरी मित्रांनो आता आपल्याला गरज आहे नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत शेती करण्याचे आणि ती भविष्या काळाची गरज आहे. द्राक्षाचे उत्पादन वाढविण्यासाठी उच्च उत्पादनक्षम जातीच्या विकासासोबतच रोगमुक्त रोपांची आवश्यकता आहे रोगमुक्त रोपांची निर्मितीसाठी टिशू कल्चर तंत्रज्ञान महत्वाचे तंत्रज्ञान ठरत आहे

 द्राक्ष वेलीवर वेगवेगळ्या विषयांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे त्याचा होणारा रोगांमुळे द्राक्षाचे उत्पादनावर झाडाच्या उत्पादकतेवरती परिणाम होतो अशा गंभीर परिणाम पासून दूर राहण्यासाठी आपणाला  रोपांची गरज असते. सध्या भारतामध्ये नवीन द्राक्ष लागवड करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते म्हणजे टिशू कल्चर. आजवर भारतामध्ये पारंपारिक पद्धतीच्या वापर केला जायचा जसे की बडींग आणि ग्राफ्टिंग या लागवडीमध्ये विषाणू व अन्य रोगांची प्रादुर्भावग्रस्त रोपांची कटिंग किंवा बडी वापरले गेले तर त्या रोगाचा प्रादुर्भाव त्या नवीन बागेमध्ये होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. परिणामी अशा प्रादुर्भावस्थेत झालेल्या बागा जास्त काळ टिकत नाहीत किंवा त्यांची उत्पादकता क्षमता कमी होते आणि उत्पादन कमी होते त्यामुळे रोगमुक्त  रोपांची लागवड करणे काळाची गरज आहे असे केल्यासच भविष्यातील नुकसान आपण टाळू शकतो

 इन विट्रो कल्चर (मेरीस्टेम  कल्चर आणि माइक्रोप्रोपोगेशन) या तंत्रज्ञाचा वापर विषाणू व अन्य रोगमुक्त द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी केला जातो. ज्या तंत्रज्ञाने फायदे लक्षात घेऊन भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT), बियाणे कायदा 1966 अंतर्गत उती संवर्धन पद्धतीने प्रसारित केलेले पिकांच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी एक अनोखी प्रणाली (NCS-TCP) अधिसूचित केली आहे ( https://dbtstcp.nic.in/ ). ही प्रणाली सफरचंद केळी आणि मोसंबी अशा प्रकारच्या फळांच्या उत्पादनासाठी वापरली जाते ही पद्धती जेव्हापासून वापरले जातात तेव्हापासून फळ पिकांची उत्पादनात लक्षणी वाढ झाली आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज सध्या रोगमुक्त द्राक्ष लागवडीच्या गरजेचे आहे

 गेल्या काही वर्षांपासून द्राक्षांमध्ये टिशू कल्चर संबंधित रोपांच्या निर्मितीसाठी प्रयत्न चालू आहेत. त्यात मायक्रोप्रोफिकेशन प्रोटोकॉल तसेच मेरिस्टीम कल्चर आणि सोमेटिक हायब्रीडायझेशन यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे

 टिशू कल्चर म्हणजे काय

 टिशू कल्चर अर्थातच होते संवर्धन म्हणजे वनस्पतींच्या पेशी का कृत्रिम माध्यमातून वाढवणे होय या पद्धतीत रोगमुक्त वनस्पतींच्या पेशी उती इंद्रिये किंवा इतर अवयव वेगळे करून त्यांची प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानात वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंतपेशी नैसर्गिक वातावरणामध्ये ठराविक तापमान असलेल्या माध्यमात वाढविले जातात

 टिशू  कल्चर कार्यपद्धती

Grape’s farming :-मायक्रोप्रोपोगेशनसाठी एक्स प्लांट म्हणून द्राक्ष वेलीच्या नोडल  सेगमेंट चा वापर केला जातो. त्यापासून आपल्याला मेरिस्टीम मिळते या मेरी स्टॅम्प चा वापर विश मुक्त वनस्पती तयार करण्यासाठी केला जातो ए मेरी स्टीमला निर्जंतुकी करण्यासाठी मर्क्युरी क्लोराइड अल्कोहोल चा वापर केला जातो. त्यानंतर या मेरी स्टीमला वेगवेगळ्या हार्मोनल मात्रा असलेल्या माध्यमांमध्ये ठेवून नियोजित तापमानात वाढवले जाते. अशाप्रकारे आपल्याला एक्स प्लांट पासून नवीन रोग निर्मिती होते.

 रोप तयार झाल्यानंतर त्याला प्रयोग शाळेमध्ये  परिपक्वतेपर्यंत काही काळ वाढवले जाते  नंतर त्याला स्थलांतरित करून अर्ध सावलीमध्ये त्याचे हार्डिंग केले जाते पुढे हे परिपक्व झालेले रोप रोपवाटिकेमधून बागेमध्ये लागवडीसाठी पाठवले जातात.

 टिशू कल्चर संवर्धनाचे फायदे

  1.  उच्च गुणवत्तेचे द्राक्ष रोपांचे उत्पादन
  2.  पीक सुधारणा आणि अनुवंशिक वाढ
  3.  कमीत कमी कीटक आणि रोगांचे संक्रमण
  4.  हवामानाचे परिणाम
  5.  क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास
  6.  लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन
  7.  विशिष्ट पीक वाण

 उच्च गुणवत्तेचे द्राक्ष रोपांची उत्पादन.

टिशू कल्चर मुळे संवर्धनामुळे रोगमुक्त आणि अनुवंशिक दृष्ट एकसमान गुणधर्माच्या रोपांची निर्मिती होते. या पद्धतीमुळे आवश्यकतेनुसार योग्य वेळी रोप उपलब्ध होतात

 पीक सुधारणा आणि अनुवंशिक वाढ

 टिशू कल्चर संवर्धनात पद्धतीतून अनुवंशिक दृष्ट्या निरोगी रोपांची निर्मिती होते. त्यामुळे रोपांमध्ये रोग प्रतिकार शक्ती आणि उच्च उत्पादन क्षमता असलेल्या नव्या जातींची रोप उपलब्ध होतात

 कमीत कमी कीटक आणि रोगांचे संक्रमण

 टिशू कल्चर संवर्धन तंत्राद्वारे तयार झालेली रोपे रोगांपासून आणि कीटकांपासून मुक्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या l खर्चात बचत होते परिणामी त्या बागेची आयुष्य वाढण्यास मदत होते

 हवामानाचे परिणाम

 टिशू कल्चर पद्धतीमध्ये तयार झालेले रोपांवर सतत होणाऱ्या हवामान बदलाचा काही फरक होत नाही

 क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास

 टिशू कल्चर तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेमध्ये रोप तयार करण्यासाठी वापरले जाते. प्रयोग शाळेत तयार झालेले रोपे शेतात लावल्यानंतर अन्न व्यवस्थापन बाकींच्या बाकीच्या रोपांप्रमाणेच करायचे असते. त्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक कौशल्याची गरज नसते. तरीही रोपांची सुरुवातीला काळजी घ्यावी लागते काळजी कशी घ्यायची याचा प्रशिक्षण शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात

 लुप्तप्राय प्रजातींच्या संवर्धन

 या तंत्राचा वापर करून लुप्त होणाऱ्या वनस्पतींचा  प्रजातींच्या थोड्याशा नमुन्यातून मोठ्या प्रमाणात नवीन रोपांची उत्पादन करता येते

विशिष्ट पिक वाण

टिशू कल्चर पद्धतीचा वापर करून दुर्मिळ किंवा विशिष्ट प्रजातींच्या वाहनांचे रोपांचे निर्मिती करणे शक्य होते. तयार केलेल्या रोपांपासून उत्पादन घेऊन बाजारात जास्त मूल्य मिळू शकते.

Leave a Comment