नैसर्गिक पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती

नैसर्गिक पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, Methods of natural water purification, पारंपारिक पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, Water purification,

नैसर्गिक पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती


पावसाळा सुरू झाला की गढूळ पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात उद्भवते अशा परिस्थितीत वनस्पती व अन्य नैसर्गिक साधने आपल्या शेत परिसरामध्ये उपलब्ध असतात त्याच्या साहाय्याने आपण पाणी शुद्धीकरण करू शकतो हे अत्यंत फायद्याची ठरू शकते पावसाळा सुरू झाला की शुद्ध पाणी मिळणे थोडेसे अवघड होते कारण या कालावधीमध्ये नदी व तलाव यातील पाणी गढूळ होते त्याचप्रमाणे लोक वस्तीच्या ठिकाणाहून पाणी वाहून येताना त्या पाण्याचे बरेचसे प्रमाणात प्रदूषणही होते शहरांमध्ये आपण स्वतःच्या घरी फिल्टर बसू शकतो

त्याचप्रमाणे शुद्ध पाण्यासाठी त्या ठिकाणी काही योजना देखील असतात परंतु ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक स्थितीमुळे ते परवडणारे नसते त्यामुळे त्यांना ते पाणी पिल्याशिवाय काही पर्याय उरत नाही त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या सहाय्याने पाणी शुद्धीकरण करू शकतो ते अत्यंत फायद्याचे ठरू शकते आपण त्याची माहिती खालील प्रमाणे सविस्तर घेऊ

वनस्पतीजन्य पदार्थाची गाळणी पद्धती


पाणी शुद्धीकरणासाठी आपण पाणी उकळून घेऊ शकतो त्याचप्रमाणे त्यातलं हो गळा सुद्धा टाकू शकतो वाळूतून पाणी गाळणे हे पारंपारिक उपाय देखील आपण करू शकतो अशा उपयांप्रमाणेच वनस्पतीजन्य पदार्थाची गाळणी अनेक लोक वापरताना दिसतात
उदा. ज्वारी वेलदोडा लाल अंबाडी बेहडा धामीन हिरडा अंजन आवळा तुळशी उडीद कापूस वाळा कमळ मसूर मेथी शेवगा गवारीची शेंग निर्मळ इत्यादी वनस्पती पाण्याच्या शुद्धी करण्यासाठी उपयुक्त आहेत पुणे येथील राष्ट्रीय रसायन प्रयोग शाळेमधील शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोघे यांनी पडताळणी सुमारे 20 पूर्व वर्षांपूर्वी प्रयोगशाळेत केलेली आहे यात वनस्पतीच्या सहाय्याने पाणी शुद्धीकरण होऊ शकते का? त्याचे प्रमाण किती? त्याला किती वेळ लागतो? त्याचप्रमाणे वनस्पतीच्या कोणत्या अवयवांचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली त्यासाठी त्यांनी खूप मोठे परिश्रम घेतले


      सगळीकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला शेवग्याच्या बिया पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात एक लिटर पाण्यात शेवग्याच्या बियांची एक ग्रॅम पावडर पाणी निर्जंतुक करते पाण्यातील पाण्यातील क्षार चे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरते पाण्यातील गाळ खाली बसवण्याचे देखील तुटीचे काम ते करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे करते
क्लोराइडचे पाण्यातील मात्रा एक ते दीड मिलिग्रॅम प्रति लिटर असल्यास आपल्या प्रकृतीस ती खूप घातक ठरू शकते दीड मिलिग्रॅम पेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी पिल्यामुळे आपले दात खराब होतात आणि पडतात हाडे ठिसूळ होतात संधिवात होतात अस्थिभंग पाठ दुखी अशांसारखे विकार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर होतात परिणामी चालणे मुश्किल होते अनेक लोकांना वंध्यत्व त्वचारोग थायरॉईड अशा प्रकारचे विकार होतात

भारतातील 22 राज्यात आणि 200 जिल्ह्यात गंभीर समस्या आहे महाराष्ट्रात परभणी लातूर बीड नांदेड फ्लोराईड ग्रस्त जिल्हे आहेत त्याचप्रमाणे सोलापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे मुंबई औरंगाबाद कोल्हापूर सांगली नागपूर या जिल्ह्यांमध्ये बोरवेलच्या पाण्यात रोडवरचे प्रमाण दीड मिलिग्रॅम पेक्षा जास्त आहे

फ्लोराइडवर डॉक्टर मोघे यांनी पाणी शुद्धी करण्यासाठी शेवग्याच्या बियांची भुकटी याचा उपाय सांगितला आहे तसेच अन्य उपाय देखील तपासले आहेत नारळाच्या शेंड्यांची राख कडुलिंबाच्या पानांची पानांची राख तांदूळ शेवग्याची पाने अशा वनस्पती घटकांची मिळून एक गाळणी तयार केली त्यातून पाणी काढल्यास कीटकनाशक व फ्लोराइड चा अंश गाळातच अडकतो व पाणी शुद्ध होते शेवग्याच्या वापरामुळे अर्थराइटिस बरा होतो त्यामध्ये वीस प्रकारची जीवनसत्वे व खनिज आहेत

पारंपारिक पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती

विविध वनस्पतींच्या अवयवांचा वापर जलद शुद्धीकरणासाठी होत आहे त्यामध्ये फळ फुल कंद साल पान खोड मूळ बिया याचा वापर होतो

सहा तास दहा लिटर पाण्यात तुळशीचे मुठभर पाने टाकून पाण्याची शुद्धता वाढते जिवाणू विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात तुळशीच्या पानांमुळे घडत गढूळपणा नष्ट होऊन फ्लोराइड व आपापकारक क्षार सुद्धा शोषले जाऊन ते पाण्यातून नष्ट होतात

त्याचप्रमाणे कडुलिंबाचे पाने देखील हेच काम करतात परंतु त्या पाण्यास थोडीशी कडवट चव येते

पाणी शुद्धीकरणासाठी आवळा पावडर हे देखील खूप उपयुक्त आहे आवळा पावडर मुळे पाण्यातील क्षार कमी होतात

Leave a Comment