कुकूटपालन : थंडीच्या काळात कोंबड्यांचे ब्रूडिंग व्यवस्थापन, तापमानाचे नियोजन, ब्रूडिंग काळात अति महत्त्वाच्या बाबी, कुकूटपालन 2023
कुकूटपालन : थंडीच्या काळात कोंबड्यांचे ब्रूडिंग व्यवस्थापन
कुकूटपालन 2023
- ब्रूडिंग करत असताना प्रत्येक पिल्लाला दोन वाटपर्यंत उष्णता मिळणे गरजेचे आहे त्यासाठी ब्रूडिंग चे योग्य नियोजन करणे फार महत्त्वाचे आहे स्वच्छ धुतलेले कोरडे पडदे ब्रूडिंग शेडच्या दोन्ही बाजूने लावणे गरजेचे आहे तसेच पडदे वर खाली करण्यासाठी दोऱ्याची सोय केली जावी
- 41.7 अंश सेल्सिअस कोंबडीच्या शरीराचे तापमान असल्यामुळे त्याचप्रमाणे वातावरणामध्ये कमी तापमानातील वाहतूक केल्यामुळे तसेच उशिरा ब्रूडिंग झाल्यामुळे त्यांच्यात अशक्तपणा येतो मरतुकीचे प्रमाण पहिल्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आपणास न करता येऊ शकत नाही म्हणून ब्रूडिंग ची तयारी पिल्ले फार्मर येण्यापूर्वी झालेली असावी ब्रुडर चालू करून ठेवलेले असावेत
- कमीत कमी 30 ते 35 सेमी चीक गार्डची ब्रूडिंग करताना उंची असावी मध्यभागी बरोबर ची गार्ड कमीत कमी एक फूट अंतरावर सुरुवातीला ब्रुडर टांगावा बुखारी ब्रुडर गॅस बुडर जनरेटर ची सोय आपल्याकडे लोड शेडिंग चा अडथळा निर्माण झाल्यास असावेत वातावरणाच्या तापमानाप्रमाणे ब्रूडिंग चा कालावधी कमी जास्त करणे महत्त्वाचे असते
तापमानाचे नियोजन
अ – तापमान जर कमी असले तर पिल्ले जास्त प्रमाणात ब्रुडर खाली गर्दी करतात
ब- तापमान जर त्जास्त झाले तर पिल्ले गरोदर पासून लांब जाऊन बसतात आणि चिक गार्ड जवळ जमतात
( त्यांचे पिणे खाने खूप सावकाश असते तसेच वेगळ्या प्रकारचा आवाज देखील काढतात)
क- पिल्ले सगळीकडे सारख्या प्रमाणात विखुरतात जर ब्रुडर खाली तापमान योग्य प्रमाणात असेल त्याचप्रमाणे त्यांचे खाणे पिणे हालचाल हे पहिल्या दोन स्थिती पेक्षा चांगल्या प्रकारे दिसून येते
ब्रूडिंग काळात अति महत्त्वाच्या बाबी
कुकूटपालन 2023
- गाडीच्या चाकाच्या आरीप्रमाणे खाद्य आणि पाण्याची भांडी ब्रुडरखाली ठेवून द्यावीत
- पिल्लांना योग्य प्रमाणात उष्णता मिळते का ते पाहणे तसेच ब्रुडर ची उंची खालीवर करणे
- पहिल्या 24 तासांमध्ये अण्ण णसाठवण्याची पिशवी पिल्लांची भरली का त्याची तपासणी करावी खाद्य तसेच पाण्याची भांड्याची उंची त्यांच्या वयोमानानुसार वाढवावी
- कोंबड्यांना योग्य प्रकारे वायुविजन मिळत आहे का याची खात्री करून घ्यावी
- पिण्याच्या पाण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ धुऊन घ्यावीत
- नियमितपणे पाण्यामध्ये सॅनिटायझर चा वापर करावा
- कोंबड्यांच्या वाढीनुसार त्यांची जागा वाढवून द्यावी
- प्रमाणापेक्षा जास्त गर्दी शेडमध्ये करणे टाळावे त्याचप्रमाणे सर्व पिल्लांना खाद्य हे विभागून द्यावे
- काटेकोरपणे लसीकरणाचा कार्यक्रम पाळावा ब्रूडिंग चा कालावधी योग्यरीता ठेवावा