शाश्वत शेतीसाठी जैविक घटक हे का महत्त्वाचे आहेत. Importance biological component.Why biological components are productive for sustainable agriculture. sustainable agriculture
पर्यावरण दृष्ट्या व सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने जैविक कीडनाशके हे महत्त्वाचे कार्य करतात त्यामुळे त्यांची टिकून ठेवण्याची क्षमता व गुणवत्ता यावर संशोधन होणे फार महत्त्वाचे आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पीक शास्त्र डॉक्टर टी आर शर्मा यांनी जैविक घटक हे पर्यावरण पूरक व शाश्वत शेतीसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी जर आपण कीटकांच्या नियंत्रणासाठी केली तर ते पर्यावरण दृष्ट्या आणि आरोग्य दृष्ट्या फार हानिकारक आहे जैविक घटकांचा वापर शेतीच्या उत्पादनासाठी होणे फार महत्त्वाचे आहे उत्पादन वाढीसाठी उपयुक्त कीटक महत्त्वाची कामगिरी बजावतात त्यासाठी जैविक घटकांचे उत्पादन त्यांची ओळख व त्यांचे वाटप शेतकऱ्यांपर्यंत होणे आवश्यक आहे यावर्षी 100 टन जैविक कीडनाशकांचे उत्पादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे केले आहे
जैविक कीडनाशके हे कमी खर्चिक असतात आणि त्याचबरोबर वापरण्यासाठी सुरक्षित आणि सोपी असतात त्यामुळे जैविक कीडनाशकांना शाश्वत उत्पादनासाठी व सेंद्रिय शेतीसाठी खूप महत्त्व प्राप्त झाले आहे
जैविक कीडनाशकांचे फायदे
- ते पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत ते जमिनीतून देता येतात तसेच त्यांचे फवारणी देखील करता येते तसेच बुरशी प्रति कीटकांमध्ये प्रतिकारक्षमता तयार झालेली आढळली नाही
- रासायनिक कीटकनाशकेही मानवाला व अन्न पिकांना देखील धोका निर्माण करतात पण या उलट जैविक कीटकनाशके हे फक्त कीटकांनाच लक्ष करतात
- जैविक घटक वापरण्याची योग्य वेळ
बीजाणू हे हवेतील कवक जलावरच तयार होतात त्यांची वाढवण्याचे प्रक्रिया प्रयोगशाळेत करता येत नाही त्यासाठी फक्त धान्य उसाचे चिपाडी व तांदळाचा कोंडा इत्यादी घटक वापरले जातात - दहा ते बारा दिवसांमध्ये हे बीजाणू तांदूळ गहू बाजरी अशा धान्यांवर दिसू लागतात त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने ते वेगळे करून ती आपण शेतात फवारू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी बीजाणूची फवारणी झाली तर कीटकांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते गजानन पासून कवलशाल तयार होण्यासाठी हवेतील तापमान आणि आद्रता खूप महत्त्वाचे असते पिकांवर जेव्हा खेळते तेव्हा बुरशीची फवारणी करून त्या किडचे नियंत्रण आपणास वेळेस करता येत